पिंपरी-चिंचवड: दत्तनगर येथे 'नवी दिशा' शून्य कचरा प्रकल्पाचे आमदार अमित गोरखे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील दत्तनगर येथे 'नवी दिशा' उपक्रमांतर्गत शून्य कचरा प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात पार पड...