चाकणमध्ये १ कोटी १३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; समृद्धी महामार्गावरून ६ तास थरारक पाठलाग, तस्करांवर 'मकोका' लावण्याची FDA ची शिफारस
मध्य प्रदेशातून समृद्धी महामार्गे पुण्यात आणला जाणारा १.१३ कोटींचा प्रतिबंधित गुटखा FDA ने ६ तासांच्या थरारक पाठलागानंतर...